जाहिरात

शेगांवच्या गजानन महाराज पालखीचं मराठवाड्याच्या सीमेवर जल्लोषात स्वागत

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त शेगांवच्या श्री संत गजानन महाराज पालखीचं विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर हिंगोलीकरांनी जल्लोषात स्वागत केलं.

Jun 23, 2024 11:17 IST
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं हिंगोलीत आगमन झालं आहे.
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त शेगांवच्या श्री संत गजानन महाराज पालखीचं विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर हिंगोलीकरांनी जल्लोषात स्वागत केलं.
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    यावेळी'भेटी लागी जीवा-लागलीसी आस', गण गण गणात बोते आणि विठू नामाचा गजर केला जात होता.
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    पुढचे 3 दिवस ही पालखी नरसी नामदेव, औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जिल्ह्यातून परभणीच्या दिशेने आगेकूच करेल.
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    गण गण गणात बोते आणि विठू नामाचा गजर करत तब्बल 750 वारकरी शिस्तबध्द पध्दतीने एका रांगेत पुढे जाताना दिसत आहेत
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    तब्बल एक महिना प्रवास करून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल होईल.
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    वीणा-टाळ चिपळ्या आणि मृदंग घेऊन अंगावर पांढरा शुभ्र पोशाख डोक्यावर पांढरी टोपी परिधान करुन ही पालखी 550 किलोमीटरपर्यंत प्रवास करेल.
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    हिंगोलीच्या पान कनेरगावमध्ये या पायी दिंडीचं आगमन झालं आहे.
  • ?????????? ????? ?????? ??????? ?????????????? ?????? ???????? ??????
    यावेळी पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;