15 किलो वजन वाढवलं, गाणंही गायलं; परिणीती चोप्राचं होतंय कौतुक
परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ यांचा 'अमर सिंह चमकीला'चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी परिणीतीचं कौतुक होत आहे. या चित्रपटासाठी परिणीतीने 15 किलो वजन वाढवलं आहे. पाहा फोटो...
-
परिणीती चोप्रा हिचा 'अमर सिंह चमकीला' नावाचा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. फोटो: https://www.instagram.com/parineetichopra/
-
'अमर सिंह चमकीला' चित्रपटात परिणीती चोप्रा यांच्यासह दिलजीत दोसांझदेखील आहे. फोटो: https://www.instagram.com/parineetichopra/
-
परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ यांच्या 'अमर सिंह चमकीला'चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. फोटो: https://www.instagram.com/parineetichopra/
-
परिणीतीने या चित्रपटासाठी 15 किलो वजन वाढवल्याचं इम्तियाज अली यांनी कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं. फोटो: https://www.instagram.com/parineetichopra/
-
परिणीती चोप्रा यांनी चित्रपटात चमकीलाची पत्नी अमरजोतची भूमिका साकारली आहे. फोटो: https://www.instagram.com/parineetichopra/
-
परिणीतीने चित्रपटात लाइव्ह सादरीकरणावेळीही गाणं गायलं आहे आणि तिचं गाणं चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे. फोटो: https://www.instagram.com/parineetichopra/
-
कपिल शर्माच्या शोमध्ये परिणीतीने दिलजीतसोबत परफॉर्मही केलं होतं. फोटो: https://www.instagram.com/parineetichopra/
Advertisement
Advertisement
Advertisement