कझाकिस्तानहून रशियाकडे जाणाऱ्या प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला आहे. अक्ताऊ शहरामध्ये विमानतळावर लँडिंग करताना अझरबैजान एअरलाइन्सचे विमान जमिनीवर आदळले आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला.
अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे घडला? याचा तपास केला जात आहे. दरम्यान दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
(Photos Credit : AP/PTI)