(????????? : ???? ???? ) ??? ??????, ????, ???????? ???? ???? ?? ?????? ??????? ??????.
Third Gender Marriage : पुण्यातील पाच तृतीयपंथीयांचं शुभमंगल सावधान! (प्रतिनिधी : सूरज कसबे ) हळद समारंभ, वरात, कन्यादान सर्व काही या लग्नात पाहायला मिळालं. Jan 29, 2025 12:31 pm IST Published On Jan 29, 2025 12:31 pm IST Last Updated On Jan 29, 2025 13:47 pm IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात पहिला तृतीयपंथी समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email यावेळी 5 तृतीयपंथी जोडपे विवाह बंधनात अडकले. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email नेहमीच समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकालाही विवाहयोग्य जोडीदार सोबत हवा असतो. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email त्यांनाही सुखी संसार थाटण्याचा अधिकार आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email तृतीयपंथी यांच्या विवाहास कायदेशीर मान्यता असल्याने सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पडला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email हळदीचा कार्यक्रम, वरात, कन्यादान, सप्तपदी सर्व काही या विवाह सोहळयात पाहायला मिळालं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email हा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. तृतीयपंथीयांशी लग्न करणारी ही मुलं LGBTQ community मधील आहेत. त्यांना समलैंगिक भावना असल्याची माहिती आहे.