रॅपर एमिवे बंटाईने बांधली लगीनगाठ; कोण आहे पत्नी स्वालिना?
स्वालिनाने बरेच म्युझिक व्हिडिओ केले आहेत. दोघांनी 2023 मध्ये आलेल्या 'कुडी' या सुपरहिट गाण्यात एकत्र काम केले होते.
- Created by:
-
Jan 24, 2025 12:50 IST
-
Published On Jan 24, 2025 12:50 IST
-
Last Updated On Jan 24, 2025 14:01 IST
-
-
एमिवेने अभिनेत्री आणि प्रोफेशनल मॉडल स्वालिनासोबत लग्न केले आहे. फ्लोरल डिझाइन केलेल्या शेरवानीमध्ये एमिवे तर मॅरून रंगाच्या डिझायनर ड्रेसमधेय स्वालिना दिसली.एमिवेने अभिनेत्री आणि प्रोफेशनल मॉडल स्वालिनासोबत लग्न केले आहे. फ्लोरल डिझाइन केलेल्या शेरवानीमध्ये एमिवे तर मॅरून रंगाच्या डिझायनर ड्रेसमधेय स्वालिना दिसली.
-
स्वालिना अभिनेत्री, व्यावसायिक मॉडेल आणि संगीत कलाकार आहे. तिचे खरे नाव हॅलिना कुचे आहे. तिचा जन्म 1 जुलै 1995 मध्ये फिनलंडमध्ये झाला.स्वालिना अभिनेत्री, व्यावसायिक मॉडेल आणि संगीत कलाकार आहे. तिचे खरे नाव हॅलिना कुचे आहे. तिचा जन्म 1 जुलै 1995 मध्ये फिनलंडमध्ये झाला.
-
या व्हिडिओतील रॅपर एमिवे बंटाई आणि स्वालिना यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. आता दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.या व्हिडिओतील रॅपर एमिवे बंटाई आणि स्वालिना यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. आता दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.