रॅपर एमिवे बंटाईने बांधली लगीनगाठ; कोण आहे पत्नी स्वालिना?
                                        
                                        
                                            स्वालिनाने बरेच म्युझिक व्हिडिओ केले आहेत. दोघांनी 2023 मध्ये आलेल्या 'कुडी' या सुपरहिट गाण्यात एकत्र काम केले होते.
- 
                                               
 
                                                     प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाईने (Emiway Bantai) लग्न केले आहे. लग्नाचे काही फोटो एमिवे बंटाईने इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. - 
                                               
 
                                                     एमिवेने अभिनेत्री आणि प्रोफेशनल मॉडल स्वालिनासोबत लग्न केले आहे. फ्लोरल डिझाइन केलेल्या शेरवानीमध्ये एमिवे तर मॅरून रंगाच्या डिझायनर ड्रेसमधेय स्वालिना दिसली. - 
                                               
 
                                                     स्वालिना अभिनेत्री, व्यावसायिक मॉडेल आणि संगीत कलाकार आहे. तिचे खरे नाव हॅलिना कुचे आहे. तिचा जन्म 1 जुलै 1995 मध्ये फिनलंडमध्ये झाला. - 
                                               
 
                                                     स्वालिनाने बरेच म्युझिक व्हिडिओ केले आहेत. दोघांनी 2023 मध्ये आलेल्या 'कुडी' या सुपरहिट गाण्यात एकत्र काम केले होते. - 
                                               
 
                                                     या व्हिडिओतील रॅपर एमिवे बंटाई आणि स्वालिना यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. आता दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. - 
                                               
 
                                                     दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून हैराण झाले आहेत आणि आनंदही व्यक्त करत आहेत. 
Advertisement
                                                            Advertisement