जाहिरात

पंतप्रधान मोदींची गुरुद्वारेत सेवा; स्वयंपाक केला, पोळ्या लाटल्या...वाढपीचंही केलं काम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाटण्यातील गुरुद्वारा पटना साहिबमध्ये दर्शन घेतलं आणि भाविकांसाठी सेवा दिली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाटण्यातील गुरुद्वारा पाटणा साहेबमध्ये दर्शन घेतलं आणि भाविकांसाठी सेवा दिली. (Credit - narendramodi)
  • यावेळी मोदींनी हरमंदिर साहेब येथे अभिवादन केलं. (Credit - narendramodi)
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी गुरू गोविंद सिंग यांचे जन्मस्थळ तख्त श्री हरमंदिर येथे पोहोचले. (Credit - narendramodi)
  • यावेळी पीएम मोदींनी केसरी रंगाची पगडी बांधली होती. (Credit - narendramodi)
  • मोदींनी हरमंदिर साहेब येथे अभिवादन केलं आणि लंगरमध्ये सेवा दिली. याचे काही फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केले. (Credit - narendramodi)
  • सेवा देताना मोदींनी लंगरमधील प्रसाद तयार केला आणि पोळ्याही लाटल्या. (Credit - narendramodi)
  • यावेळी मोदी भाविकांना जेवण वाढताना दिसले. (Credit - narendramodi)