जाहिरात

'ते' पवारांच्या अमंगल कार्यालयातील करवली, राज ठाकरे कोणावर भडकले?

राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषद घेतली

  • छत्रपती संभाजीनगर इथे राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राजकारण्यांसह काही पत्रकारांवरही आरोप केले
  • मराठा आंदोलनाच्या आडून शरद पवार- उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोप
  • लोकसभेत मतदान मोदींना असलेल्या विरोधातून झाले, पवार-ठाकरेंवरील प्रेमामुळे झाले नाही
  • राज ठाकरे म्हणाले की, 'शरद पवारांसारखा माणूस म्हणतो महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल, यावरून त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुमच्या लक्षात येईल'
  • पुढच्या तीन साडेतीन महिन्यात यांना जेवढ्या दंगली घडवता येतील, त्या घडवण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहे, राज ठाकरेंचा आरोप
  • तुमचा राजकारणात राग देवेंद्र फडणवीसांना असेल राजकारणात त्या पद्धतीने बोला, समाजात का भांडणे लावता ? राज ठाकरेंचा सवाल
  • माझ्या नादी लागू नका, उद्या माझे मोहोळ उठले तर यांना निवडणुकीला एकही सभाही घेता येणार नाही, राज यांचा पवार-ठाकरेंना इशारा
  • पवारांनी मोदींकडे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी शब्द का टाकला नाही? उद्धव ठाकरे भाजपसोबत सत्तेत असताना त्यांनी शब्द का टाकला नाही? राज यांचा सवाल
  • अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाही
  • संजय राऊत ही शरद पवारांची सोंगटी आहे. पवारांच्या अमंगल कार्यालयातली ती करवली आहे. ती उंबरठ्यावर बसून तिथेच आयुष्य झिजवणार
Switch To Dark/Light Mode