जाहिरात

'पैगाम में सम्मान और प्यार भैजा है', राज्यभरात रमजान ईद उत्साहात साजरी

राज्यभरात पारंपारिक पद्धतीने व उत्साहाच्या वातावरणात रमजान ईद साजरी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

  • संपूर्ण देशभरात आज रमजान ईद सर्वत्र मोठ्या आनंदात साजरी होत आहे.
  • राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांनी गुलाब देऊन मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
  • मुस्लीम बांधवांनी रमजान ईदीच्या दिवशी एकत्रित नमाज पठण केले.
  • रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे आनंद, मनामनातील दरी कमी करून एकमेकांमध्ये स्नेह भाव वाढविणारा हा महिना.
  • रमजान महिन्यात मुस्लीम बांधव ईश्वराची मनोभावे पुजा करतात. या काळात दानही केलं जातं. याशिवाय कुराण वाचनावर जोर दिला जातो.
  • ठाण्यातील रमजान ईदीची काही क्षणचित्रे..
  • ठाण्यात रमजान ईदीला रस्त्यावर असं काही चित्र पाहायला मिळालं.
  • मुस्लीम धर्मात शहादा, नमाज, जकात, रोजा आणि हज असे एकूण पाच स्तंभ आहेत. मुस्लीम व्यक्तीने त्याच्या जीवनाचा आधार म्हणून यांचे पालन करायला हवेत, अशी मान्यता आहे.
  • 30 दिवसांच्या कडक उपवासानंतर महिन्याच्या शेवटी व इस्लामिक दिनदर्शिकेतील दहाव्या महिन्याच्या प्रारंभी रमजान साजरी केली जाते.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com