जाहिरात

Rohit Sharma Birthday : रोहित-रितिकाच्या लव्हस्टोरीचं बोरिवलीशी आहे खास कनेक्शन

Rohit Sharma Birthday : रोहित शर्मा आणि रितिकाची अनोखी लव्हस्टोरी....

Apr 29, 2024 21:39 IST
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने हिटमॅनची अनोखी लव्हस्टोरी जाणून घेऊया... (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  रोहित शर्मा आणि रितिका सजदेहच्या प्रेमकहाणीवर आधारित सिनेमा तयार केला तर चाहत्यांना पाहायला नक्कीच आवडेल. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  रितिका पूर्वी रोहितची स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती, यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आज दोघंही सुखी वैवाहिक जीवन जगताहेत. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  एका जाहिरातीच्या निमित्ताने या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. सुरुवातीस रितिकाला रोहित तितकासा आवडता नव्हता. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  पण स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर असल्याने कामानिमित्त रितिका व रोहितची वारंवार भेट होऊ लागली. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  दोघांमध्ये हळूहळू मैत्री वाढली आणि प्रेमकहाणी देखील सुरू झाली. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  रितिका-रोहितने रिलेशनशिप इतके सीक्रेट ठेवले की भाऊ मानणाऱ्या युवराज सिंगला देखील त्यांच्या नात्याबाबत काहीही माहिती नव्हते. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रोहितने रितिकाला बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये फिल्मी अंदाजामध्ये प्रपोज केले. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये वयाच्या 11व्या वर्षी रोहित पहिली मॅच खेळला होता. म्हणून त्याने रितिकाला येथे प्रपोज केले. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  रोहितने गुडघ्यावर बसून रितिकाला अंगठी घातली आणि लग्नासाठी प्रपोज केले. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
 • Rohit Sharma Birthday : ?????-?????????? ???????????? ????????? ??? ??? ???????
  रोहित शर्मा-रितिकाने 15 डिसेंबर 2015 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही रोहित-रितिकाचे नाते एव्हरग्रीन आहे. (Photo Credit : Rohit Sharma Instagram)
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
 • मध्य प्रदेश
 • राजस्थान
 • इंडिया
 • मराठी
 • 24X7
Choose Your Destination
;