या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट प्रशिक्षक जेपी ड्युमिनीला फिल्डिगसाठी मैदानात उतरावे लागले होते. काही क्रिकेटपटू जखमी झाल्याने आणि विआन म्युल्डर वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला.
प्रतिस्पर्धी संघाने हरकत घेतली नाही तर प्रशिक्षकाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरता येते. आयरलँडने आक्षेप न घेतल्याने ड्युमिनी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरू शकला. Photo Credit - Social Media X