जाहिरात

महाकुंभमध्ये मौनी अमावस्येदरम्यान चेंगराचेंगरी, दुर्घटनेचे हादरवणारे PHOTOS

Maha Kumbh Stampede : महाकुंभ मेळ्यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडलीय.

Gallery View
  • उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळा सोहळ्यामध्ये मौनी अमावस्या स्नानदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली.
    उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळा सोहळ्यामध्ये मौनी अमावस्या स्नानदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली.
  • चेंगराचेंगरादरम्यान अनेकजण जखमी झाले आहेत.
    चेंगराचेंगरादरम्यान अनेकजण जखमी झाले आहेत.
  • परिस्थितीचे गांभीर्य पाहता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. तसेच आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द केले.
    परिस्थितीचे गांभीर्य पाहता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. तसेच आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द केले.
  • आखाड परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितले की, प्रयागराजमधील घडलेल्या घटनेमुळे आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच पुढील स्नान वसंत पंचमीला होईल.
    आखाड परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितले की, प्रयागराजमधील घडलेल्या घटनेमुळे आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच पुढील स्नान वसंत पंचमीला होईल.
  • तसेच जेथे सहजरित्या व्यवस्था होईल तेथे स्नान करावे, असे आवाहनही आखाड परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी भाविकांना केले आहे.
    तसेच जेथे सहजरित्या व्यवस्था होईल तेथे स्नान करावे, असे आवाहनही आखाड परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी भाविकांना केले आहे.
  • महाकुंभ मेळ्यात 28 जानेवारी रोजी उशीरा रात्री मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी झाली आणि यादरम्यान त्रिवेणी संगमावर चेंगराचेंगरीची घटना घडली.
    महाकुंभ मेळ्यात 28 जानेवारी रोजी उशीरा रात्री मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी झाली आणि यादरम्यान त्रिवेणी संगमावर चेंगराचेंगरीची घटना घडली.
  • रिपोर्ट्सनुसार महिलांसह 30 जण जखमी झाल्याचे म्हटलं जात आहे. पण प्रशासनाकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
    रिपोर्ट्सनुसार महिलांसह 30 जण जखमी झाल्याचे म्हटलं जात आहे. पण प्रशासनाकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील फोनच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाचे अपडेट्स घेत आहेत.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील फोनच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाचे अपडेट्स घेत आहेत.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com