मधुमेही व्यक्तींनी व्यायाम का करावा?
मधुमेह (Diabets) ही अनेकांना होणारा आजार आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मधुमेह होऊ शकतो. मधुमेह झाल्यानंतर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.
-
व्यायाम केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
-
फिटनेस वाढण्यास मदत होते.
-
शक्ती (Strength) आणि क्षमता (Stamina) वाढवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.
-
व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण (Blood Circulation) चांगले होते.
-
ऱ्हदयविकाराचा धोका कमी होतो.
-
रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
-
वजन कमी होते तसंच नियंत्रणात राहते.
-
नियमित व्यायाम केल्यानं तुम्ही दिवसभरातील कामं उत्साहात करु शकता.
-
तणाव कमी करण्यासाठी देखील व्यायाम करणे फायदेशीर आहे.
-
नियमित व्यायाम केल्यानं इन्सुलीनच्या औषधाचे प्रमाण देखील कमी होऊ शकते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement