जाहिरात

आसमंतात विठ्ठलाचा जयघोष अन् वारकऱ्यांमध्ये उत्साह, अकलूजमध्ये पार पडलं तिसरे गोल रिंगण

श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झालं.

Gallery View
  • श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूज येथील तिसरे गोल रिंगण पार अत्यंत आनंदात पार पडले.
    श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूज येथील तिसरे गोल रिंगण पार अत्यंत आनंदात पार पडले.
  • 'तुकाराम तुकाराम'च्या जयघोषाने संपूर्ण अकलुज नगरी दुमदुमून गेली.
    'तुकाराम तुकाराम'च्या जयघोषाने संपूर्ण अकलुज नगरी दुमदुमून गेली.
  • सदाशिवराव माने विद्यालयात हा नेत्रदिपक सोहळा पार पडला.
    सदाशिवराव माने विद्यालयात हा नेत्रदिपक सोहळा पार पडला.
  • श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झालं.
    श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झालं.
  • अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वाचं तिसरं रिंगण पार पडलं.
    अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वाचं तिसरं रिंगण पार पडलं.
  • इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिले रिंगण पार पडले, तर दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले.
    इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिले रिंगण पार पडले, तर दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले.
  • आज अकलूज येथे तिसरे रिंगण पार पडले. येथेच पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे.
    आज अकलूज येथे तिसरे रिंगण पार पडले. येथेच पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे.
  • हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.
    हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.
  • लाखोंचा जनसमुदाय जमला होता आणि अकलूज नगरी हरिनामाच्या घोषात दुमदुमून निघाली होती.
    लाखोंचा जनसमुदाय जमला होता आणि अकलूज नगरी हरिनामाच्या घोषात दुमदुमून निघाली होती.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com