???????? ???????? ???????? ???? ???? ?????
उन्नावमध्ये भीषण दुर्घटना! बस-दूध टँकरच्या अपघातात 18 जणांचा मृत्यू PHOTOS बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात Jul 10, 2024 15:28 pm IST Published On Jul 10, 2024 15:28 pm IST Last Updated On Jul 10, 2024 16:05 pm IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email उन्नावमधील भीषण दुर्घटनेची फोटो अतिशय भयावह आहेत. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email बस आणि दूध टँकरच्या झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 30 लोक गंभीर जखमी झाले आहेत. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ओव्हरटेक करत असताना दुधाच्या टँकरची बसला धडक बसली आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email दुर्घटनेदरम्यान दुधाचा टँकर देखील उलटला होता. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अपघातावेळेस दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email दुधाच्या टँकरने ओव्हरटेक केले, त्यावेळेस दोन्ही वाहनांची धडक बसली व बस उलटली. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बिहारहून दिल्लीकडे जात होती. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email बसमधील बहुतांश प्रवासी हे बिहारमधील रहिवासी होते. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email काही तासांतच बस दिल्लीमध्ये पोहोचणार होती, पण त्यापूर्वीच भीषण दुर्घटना घडली. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email PHOTO CREDITS - PTI/ANI/IANS