जाहिरात

या सोप्या उपायांमुळे वजन झटपट घटविण्यासाठी होईल जबरदस्त फायदा, एक पैसाही करावा लागणार नाही खर्च

वजन घटविणे हे अनेकांसाठी तापदायक ठरतं. यासाठी काही सोपे उपाय केल्यास वजन घटविणे सोपे होते

Gallery View
  • वजन घटविण्यासाठी सुरुवातीला थोडे थोडे जेवावे, गरज पडल्यास त्याचे प्रमाण वाढवत जावे
    वजन घटविण्यासाठी सुरुवातीला थोडे थोडे जेवावे, गरज पडल्यास त्याचे प्रमाण वाढवत जावे
  • अनेकजण खाणे स्किप करतात, असे केल्याने वजन लवकर कमी होईल असे त्यांना वाटते मात्र असं नसून खाणं स्किप करू नये, त्याची मात्रा कमी करावी
    अनेकजण खाणे स्किप करतात, असे केल्याने वजन लवकर कमी होईल असे त्यांना वाटते मात्र असं नसून खाणं स्किप करू नये, त्याची मात्रा कमी करावी
  • पाणी जास्त प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी करण्यासही मदत होते.
    पाणी जास्त प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी करण्यासही मदत होते.
  • न्याहरीमध्ये आरोग्यदायी, पोषक गोष्टींचा समावेश करा. दही, ताजी फळे, सुकामेवा यांचा न्याहरीत जास्तीत जास्त समावेश करा
    न्याहरीमध्ये आरोग्यदायी, पोषक गोष्टींचा समावेश करा. दही, ताजी फळे, सुकामेवा यांचा न्याहरीत जास्तीत जास्त समावेश करा
  • आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्यामुळे काय खावे हे काटेकोरपणे ठरवावे
    आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्यामुळे काय खावे हे काटेकोरपणे ठरवावे
Listen to the latest songs, only on JioSaavn.com