Vat Purnima 2024: वडासारखं दीर्घायुष्य लाभो, सुवासिनींनी पतीसाठी केली मनोभावे पूजा
वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते.
-
सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची मनोभावे पूजा करीत आहेत. सुवासिनींनी ओटी भरून,आरती करत मनोभावे पूजा केली. (फोटो सौजन्य - alamy.com)सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची मनोभावे पूजा करीत आहेत. सुवासिनींनी ओटी भरून,आरती करत मनोभावे पूजा केली. (फोटो सौजन्य - alamy.com)
-
वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. सात जन्म हाच पती मिळावा यासाठीही हे व्रत केलं जातं.वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. सात जन्म हाच पती मिळावा यासाठीही हे व्रत केलं जातं.
-
वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली.वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली.