अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करायचंय? किंमत कमी होण्याची प्रतीक्षा करावी का?
अक्षयतृतीयेला सोन्याची खरेदी केली जाते. 10 जूनला खरेदी करणं व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचं ठरेल का?
-
सोन्याच्या किंमतीत सातत्यावे वाढ होत आहे. नुकतेच इराण-इस्त्रायल युद्धामुळे गोल्डच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. (Photo Credit : Canva)
-
अक्षयतृतीयेपूर्वी सोन्यात किमतीत प्रति 10 ग्रॅममागे 3000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
-
8 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 72,270 पर्यंत पोहोचले आहे. (Photo Credit : Canva)
-
साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. सध्याची सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळात ही किंमत अधिक वाढणार का? (Photo Credit : Canva)
-
काही तज्ज्ञांनुसार, यंदा वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. मे महिन्यात काही दिवस सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली होती. येत्या काळात लग्नकाळात पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. (Photo Credit : Canva)
-
सोन्याचे गुंतवणूकदारांनुसार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. येत्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होईल. (Photo Credit : Canva)
-
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी पेपर गोल्ड चांगला पर्याय आहे. मात्र तुम्ही दुकानात जाऊन सोन्याचे बिस्कीट किंवा दागिने खरेदी करू शकता. (Photo Credit : Canva)
-
मात्र गुंतवणूक करताना तुम्ही पोर्टफोलियो डाइवर्सिफिकेशकडे लक्ष द्या. गोल्ड, इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूक करा. (Photo Credit : Canva)
Advertisement
Advertisement
Advertisement