जाहिरात

95 वर्षाच्या आजीवर रुग्णवाहिकेतून मतदान करण्याची वेळ का आली?

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे 95 वर्षीय आजीला रुग्णालयातून मतदान करण्याची वेळ आली.

April 26, 2024, 17:09
  • 95 वर्षाच्या आजीवर रुग्णवाहिकेतून मतदान करण्याची वेळ का आली?
    आज लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे.
  • 95 वर्षाच्या आजीवर रुग्णवाहिकेतून मतदान करण्याची वेळ का आली?
    पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • 95 वर्षाच्या आजीवर रुग्णवाहिकेतून मतदान करण्याची वेळ का आली?
    प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सोय करण्यात आली होती.
  • 95 वर्षाच्या आजीवर रुग्णवाहिकेतून मतदान करण्याची वेळ का आली?
    मात्र बुथ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून योग्य काळजी घेण्यात आली नाही.
  • 95 वर्षाच्या आजीवर रुग्णवाहिकेतून मतदान करण्याची वेळ का आली?
    प्रशासनाकडून घरपोच मतदान करण्यास सहकार्य न केल्यानं ज्येष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
  • 95 वर्षाच्या आजीवर रुग्णवाहिकेतून मतदान करण्याची वेळ का आली?
    प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं 95 वर्षीय विमल पाठक या महिलेला याचा त्रास सहन करावा लागला.
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination