जाहिरात

Lalbagh Raja : पहिल्याच दिवशी लालबागच्या चरणी भक्तांचं मोठं दान, सायंकाळपर्यंत नोटा मोजण्याचं काम

गणेशोत्सवात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजणी सुरू झाली आहे.

  • दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
  • गणेशोत्सवात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजणी सुरू झाली आहे.
  • यंदा लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याचे आणि चांदीचे दागिने आले आहे.
  • परदेशातील चलनाच्या नोटाही दानपेटीतून मिळाल्या आहेत.
  • सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदात केली जाणार आहे.
  • Lalbagh Raja : पहिल्याच दिवशी लालबागच्या चरणी भक्तांचं मोठं दान, सायंकाळपर्यंत नोटा मोजण्याचं काम