??????? 11 ?????????? ????? 93 ??????????? ????? ??? ??? ???.
आतापर्यंत कोणी कोणी बजावला मतदानाचा हक्क? राज्यात 11 मतदारसंघात देशात 93 मतदारसंघांत मतदान पार पडत आहे. May 07, 2024 09:17 am IST Published On May 07, 2024 09:17 am IST Last Updated On May 07, 2024 09:23 am IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email रितेश देशमुख कुटुंबासह मतदानासाठी मुंबईहून लातूरला दाखल झाला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email संभाजी राजे छत्रपती आणि मधुरिमा राजे यांनी मतदान केल्यानंतर सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email मविआचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज यांनी मतदानाचा हक्क बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनीही मतदान केलं Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email लातूरचे आमदार अमित देशमुख सपत्नीक मतदान केंद्रावर पोहोचले. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email धाराशिवचे मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनीही मतदान केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email तटकरे कुटुंबीयांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email आतापर्यंत कोणी कोणी बजावला मतदानाचा हक्क? Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.