आतापर्यंत कोणी कोणी बजावला मतदानाचा हक्क?
राज्यात 11 मतदारसंघात देशात 93 मतदारसंघांत मतदान पार पडत आहे.
-
रितेश देशमुख कुटुंबासह मतदानासाठी मुंबईहून लातूरला दाखल झाला. -
आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. -
संभाजी राजे छत्रपती आणि मधुरिमा राजे यांनी मतदान केल्यानंतर सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. -
मविआचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज यांनी मतदानाचा हक्क बजावला. -
महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनीही मतदान केलं -
लातूरचे आमदार अमित देशमुख सपत्नीक मतदान केंद्रावर पोहोचले. -
धाराशिवचे मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. -
महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनीही मतदान केलं. -
तटकरे कुटुंबीयांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. -
-
बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement