YouTuber Dhruv Rathi is become a father in September, see these beautiful pictures of Juli baby bump
YouTuber ध्रुव राठी लवकरच होणार बाबा; PHOTOS केले शेअर YouTuber Dhruv Rathi is become a father in September, see these beautiful pictures of Juli baby bump Jul 11, 2024 13:28 IST Published On Jul 11, 2024 13:28 IST Last Updated On Jul 11, 2024 15:54 IST Gallery View Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email यूट्यूबर आणि सोशल मीडिया अॅक्टिविस्ट ध्रुव राठी आपल्या अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी ओळखला जातो. यूट्यूबर आणि सोशल मीडिया अॅक्टिविस्ट ध्रुव राठी आपल्या अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी ओळखला जातो. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email लवकरच तो बाबा होणार आहे. लवकरच तो बाबा होणार आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ही आनंदाची बातमी ध्रुवने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. ही आनंदाची बातमी ध्रुवने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ध्रुव राठीच्या पत्नीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करीत बेबीबंपचा फोटो शेअर केला आहे. ध्रुव राठीच्या पत्नीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करीत बेबीबंपचा फोटो शेअर केला आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ध्रुवने 2021 मध्ये ऑस्ट्रियाच्या विएनामध्ये बेल्वेडिअर पॅलेरमध्ये गर्लफ्रेंड जूली एलबीआरशी लग्न केलं. ध्रुवने 2021 मध्ये ऑस्ट्रियाच्या विएनामध्ये बेल्वेडिअर पॅलेरमध्ये गर्लफ्रेंड जूली एलबीआरशी लग्न केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ध्रुवचा जन्म भारतातील हरियाणा राज्यातील एका हिंदू जाट कुटुंबात झाला. ध्रुवच्या यूट्यूब चॅनलवर 18.6 मिलियन सबस्क्रायबर आहेत. ध्रुवचा जन्म भारतातील हरियाणा राज्यातील एका हिंदू जाट कुटुंबात झाला. ध्रुवच्या यूट्यूब चॅनलवर 18.6 मिलियन सबस्क्रायबर आहेत. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email