????????? ??? ?????? ?????, ????? ???? ?? ??? ??? 18 ???? ????? ????? ?????.
Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल श्रेयस अय्यरसोबत Bigg Boss 18 च्या सेटवर युजवेंद्र चहल श्रेयस अय्यर, शशांक सिंह हे बिग बॉस 18 च्या सेटवर एकत्र दिसले. Jan 10, 2025 20:24 pm IST Published On Jan 10, 2025 20:24 pm IST Last Updated On Jan 10, 2025 20:26 pm IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email सोशल मीडियावरील चर्चांदरम्यान युजवेंद्र फिल्म सिटीमध्ये शुटिंगनिमित्त पोहोचला होता. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email धनश्री वर्माचा चांगला मित्र असलेला श्रेयस अय्यर देखील युजवेंद्रसोबत उपस्थित होता. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email युजवेंद्र चहलसोबत श्रेयस अय्यर, शशांक सिंह देखील फिल्म सिटीमध्ये दिसला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ब्लॅक टीशर्ट, कारगो आणि व्हाईट जॅकेट अशा स्टायलिश लुकमध्ये युजवेंद्र दिसला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email युजवेंद्र चहल बिग बॉस 18 मध्ये गेस्ट म्हणून सहभागी होणार आहे.