Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल श्रेयस अय्यरसोबत Bigg Boss 18 च्या सेटवर
युजवेंद्र चहल श्रेयस अय्यर, शशांक सिंह हे बिग बॉस 18 च्या सेटवर एकत्र दिसले.
-
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
-
सोशल मीडियावरील चर्चांदरम्यान युजवेंद्र फिल्म सिटीमध्ये शुटिंगनिमित्त पोहोचला होता.
-
धनश्री वर्माचा चांगला मित्र असलेला श्रेयस अय्यर देखील युजवेंद्रसोबत उपस्थित होता.
-
युजवेंद्र चहलसोबत श्रेयस अय्यर, शशांक सिंह देखील फिल्म सिटीमध्ये दिसला.
-
ब्लॅक टीशर्ट, कारगो आणि व्हाईट जॅकेट अशा स्टायलिश लुकमध्ये युजवेंद्र दिसला.
-
युजवेंद्र चहल बिग बॉस 18 मध्ये गेस्ट म्हणून सहभागी होणार आहे.
Advertisement
Advertisement