Actor Salman Khan
- All
- बातम्या
-
Shah Rukh Khan : शाहरूख खानवर तोंड लपवण्याची वेळ का आली ?
- Friday March 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बॉलीवूडचे तीन खान एकत्र आले. आमीर खानच्या वाढदिवसाच्या (Aamir Khan Birthday) निमित्ताने हे तिघे एकत्र आले होते (Salman Khan Shah rukh khan and Aamir Khan comes together) असे सांगितले जाते. मात्र तिघे एकत्र येण्यामागचे खरे कारण अजून कळू शकलेलं नाही. हे तिघे एकत्र चित्रपटात दिसणार असल्याने त्यासाठी हे एकत्र आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच शाहरूख खानने आपला चेहरा का लपवला (Shah Rukh Khan hides is face) असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शाहरूख खानला धमकी देणारा अटकेत, फोन चोरून भलत्यानेच धमकी दिल्याचा फैजानचा दावा
- Thursday November 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून अज्ञात व्यक्तीने शाहरूख खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर
- Tuesday April 16, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या (Actor Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी जवळपास महिनाभरापासून नवीन मुंबईतील पनवेल येथे एका घरामध्ये भाडेतत्त्वावर राहत होते.
-
marathi.ndtv.com
-
सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटर्सची बाईक जप्त, जाणून घ्या कुठपर्यंत पोहोचला तपास?
- Monday April 15, 2024
- Written by NDTV News Desk
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्याची एका आरोपीची ओळख पटल्याची दिल्ली पोलीसांकडून माहिती समोर आली आहे. जाणून घ्या पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचला आहे.