Air India Plane Crash Deaths
- All
- बातम्या
-
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर फिल्ममेकर बेपत्ता; कुटुंबीयांकडून शोध सुरू
- Monday June 16, 2025
Air India Plane Crash : गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान एआय-171 मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात विमानातील 242 जणांपैकी 241 जणांचा आणि मेघनीनगर परिसरातील 29 जणांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Maithili Patil: हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न साकार, पण विमान दुर्घटनेत सगळं संपलं, पनवेलच्या मैथिलीचा करुण अंत
- Friday June 13, 2025
Maithili Patil Air India Plane Crash: घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही कुटुंबाने तिच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घेतले. दोन वर्षांपूर्वी तिला एअर इंडियात नोकरी लागली होती आणि तेव्हापासून ती नोकरी करत होती.
-
marathi.ndtv.com
-
Gujarat Air India Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे सुनील तटकरेंच्या कुटुंबावर शोककळा
- Thursday June 12, 2025
Meghani Nagar Air Indian Plane Crash : या विमान दुर्घटनेमध्ये एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्स दगावले असून या क्रू मेंबर्समध्ये दोन महाराष्ट्राचे रहिवासी होते. मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India crash crew death : एअर इंडियाच्या मृत कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश
- Thursday June 12, 2025
Ahmedabad London Flight Crash : या अपघातामुळे अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात केवळ जीवितहानीच नव्हे, तर मोठं नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आहे.