Ajit Pawar Maharashtra Cm
- All
- बातम्या
-
Maharashtra Politics: 'उगाच मानत नाही, अजित दादा एक दिवस मुख्यमंत्री होणार: मंत्री बाबासाहेब पाटील
- Friday May 30, 2025
- Written by Gangappa Pujari
अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. जळगावमध्ये ते एका कार्यक्रमात बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक! वानखेडेवर मुख्यमंंत्र्यांची जोरदार बॅटिंग
- Friday May 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) खास कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांचं (Sharad Pawar) जोरदार कौतुक केलं आहे. वानखेडे
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : 'जे आले त्यांचा सत्कार, आले नाहीत त्यांचा...' फडणवीसांचा टोला कुणाला?
- Saturday May 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM Devendra Fadnavis Speech : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला उद्देशून टोला लगावला याची चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सत्कार, 'मविआ'च्या माजी मुख्यमंत्र्यांची पाठ, शरद पवार जाणार का?
- Saturday May 3, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मुंबईत आहेत मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर जाण टाळले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Budget session 2025: 'विरोधकांची स्थिती हम आप के है कौन सारखी' विरोधकांना फडणवीसांनी डिवचले
- Sunday March 2, 2025
- Written by Rahul Jadhav
विरोधक जे प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे असं ही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Portfolio Allocation : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गृह खातं स्वत:कडंच ठेवलंय.
-
marathi.ndtv.com
-
मुहूर्त ठरला! उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदेसेनेच्या यादीचा घोळ दिल्लीत सुटणार
- Saturday December 14, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोर- बैठका सुरु आहेत. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाळासाहेबांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ, तिघांच्याही शपथेमध्ये साम्य काय?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony : मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
-
marathi.ndtv.com
-
'दादा मुख्यमंत्री झाले तर...', छगन भुजबळ मनातलं बोलले; काय केला दावा?
- Thursday November 28, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पैकी मुख्यमंत्री कोणाचा होणार? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. अशातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महत्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
2014 ची पुनरावृत्ती? CM पदावरुन अजित पवारांची खेळी अन् शिंदेंची कोंडी; नेमका प्लॅन काय?
- Wednesday November 27, 2024
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद न घालता भाजपला दर्शवलेला पाठिंबा म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं
- Tuesday November 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असताना महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस या तिसऱ्या पक्षानं फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
'मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या' भाजप श्रेष्ठींचा आदेश, टेन्शन कोणाचं वाढणार?
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावं असा युक्तीवाद शिंदेंची शिवसेना करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांच्या खेळीने शिंदे बॅकफूटवर
- Tuesday November 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra CM: अजित पवारांची राष्ट्रवादी 41 आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे. अशा स्थितीत निवडणुकीनंतर बदललेल्या परिस्थितीत हे पूर्णपणे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.