Akshay Shinde Encounter Case
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; चौकशीसाठी नवीन SIT ची स्थापना
- Thursday May 15, 2025
बदलापुरात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर होता. दरम्यान 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा जेलमध्ये नेत पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
- Monday April 7, 2025
Akshay Shinde Encounter Case: एन्काऊंटरशी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करणयाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. विशेष तपास पथक अक्षय शिंदे एन्काऊंट प्रकरणाचा तपास करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Awhad: "अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.." जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक विधान
- Saturday January 25, 2025
अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी त्याला संपवण्यात आलं, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Yogesh Kadam: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा अजब दावा; पावसावर खापर फोडलं!
- Monday January 20, 2025
पोलिसांनी अक्षय शिंदेंने गोळीबार केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांनी दावा केलेल्या बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे आढळले नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी चौकशी समितीची स्थापना, 3 महिन्यात अहवाल सादर करावा लागणार
- Wednesday October 2, 2024
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलीस यांच्यात 23 सप्टेंबर 2024 रोजी मुंब्रा बायपास येथे गोळीबाराची घटना घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Audio Clip : "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली..", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
- Sunday September 29, 2024
Akshay Shinde Encounter Case : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका कसा झाला याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'आम्हीही एन्काऊंटरचीच वाट बघायची का?' मावळच्या 'त्या' चिमुरडीच्या पालकांचा टाहो
- Tuesday September 24, 2024
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून 26 वर्षीय नराधमाने तिचा निर्घृण खून केला होता.या घटनेला दोन वर्ष उलटून गेली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र
- Tuesday September 24, 2024
Akshay Shinde Encounter : दोन चिमुरड्यांचं लैंगिक शोषणा व्यतिरिक्त अक्षय शिंदे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?
- Tuesday September 24, 2024
Akshay Shinde Encounter : पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी गुन्हे शाखेच्या एन्टी एक्सटॉर्शन सेलमध्ये आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला... पुरा’ होईल'; अमित ठाकरेंनी मांडली प्रकरणाची दुसरी बाजू
- Tuesday September 24, 2024
'बदलापूर प्रकरणातसुद्धा अजूनपर्यंत संस्थाचालक फरार आहेत, त्यांना अटक होऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही का झाली नाही, याचे उत्तर गृहमंत्री आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिलेच पाहिजे.'
-
marathi.ndtv.com
-
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर गंभीर शब्दांत टीका
- Tuesday September 24, 2024
Badlapur Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर करण्यात येत आहे.