Amjad Khan
-
{
- All
- बातम्या
-
Dombivli News : 'या' वास्तूने अजिंक्य रहाणेला घडवलं; मैदान वाचविण्यासाठी डोंबिवलीकर एकवटले!
- Sunday May 31, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Meenal Dinesh Gangurde
डोंबिवलीतील या मैदानावर अजिंक्य रहाणे आणि निलेश कुलकर्णी सारख्या मोठे खेळाडूंनी देखील सुरुवातीच्या काळात सराव केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : वांगणीत अनधिकृत चाळींवर हातोडा, 100 हून अधिक घरे जमीनदोस्त, महसूल विभागाची धडक कारवाई
- Saturday May 30, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
वांगणीत अनधिकृत चाळींवर अखेर महसूल विभागानं हातोडा टाकला आहे. वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात धडक कारवाई करत महसूल विभागानं शंभरहून अधिक घरं जमीनदोस्त केली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात पुरुष शिरल्यास काय करायचं? खासदारांचा RPF ला बेधडक सल्ला
- Saturday May 30, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या पुरुषांची आता खैर नाही, कारण खुद्द खासदारांनीच सुरक्षा दलाला 'फ्री हॅण्ड' दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात नेमकं काय घडलं? एका बाटलीसाठी हॉटेल चालकावर तुटून पडले नशेखोर, पाहा VIDEO

Kalyan News: कल्याणमध्ये एका साध्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: खोट्या प्रतिष्ठेपायी पित्याने मुलीला संपवलं; 3 दिवसांनंतर हत्येचं धक्कादायक कारण समोर
- Saturday May 30, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan Crime News: कल्याणमध्ये कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका निर्दयी बापाने स्वतःच्याच विवाहित मुलीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणच्या 'मोडी भाई'ची पोलिसांनी जिरवली! बंदुक दाखवत दहशत माजवणं महागात पडलं

Kalyan News: कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरात बंदूक दाखवून दहशत माजवणारा कुख्यात गुंड अभिषेक निंबोळकर उर्फ 'मोडी भाई' याला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: खोट्या कागदपत्रांचा डोंगर आणि 7 मजली इमारत;डोंबिवलीत बिल्डरच्या अटकेनंतर 100 कुटुंब संकटात
- Friday May 29, 2026

Dombivli News: डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या विळख्याने आता एक भीषण वळण घेतले असून, शेकडो कुटुंबांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कसारा रेल्वे स्थानकात मोठा अनर्थ टळला, 'या' एक्स्प्रेसमधून अचानक निघाला धूर, व्हिडीओ व्हायरल
- Thursday May 28, 2026

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकावर महानगरी एक्स्प्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: भाजपा आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक, हॅकर्सचा आमदारांच्या नावाने धुमाकूळ

Badlapur News: भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून त्यांच्या नावाने 55 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News:डोंबिवलीतील पिंपळेश्वरनंतर आता 'मिशन मलंगगड आणि दुर्गाडी'; भाजपा नेत्याचा मोठा इशारा
- Wednesday May 27, 2026

Dombivli News: जपा नेते दीपेश म्हात्रे यांनी दिलेल्या एका घोषणेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : थरारक! पहाटेच्या अंधारात पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'; सराईत इराणी गुन्हेगार जेरबंद
- Tuesday May 26, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Onkar Arun Danke
Kalyan News: नवी मुंबई आणि कल्याण पोलिसांनी मिळून केलेल्या एका धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला हादरा बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मैत्री, प्रेम अन् धोका! तरुणींना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ला बेड्या; पीडितांची संख्या ऐकून पोलीसही चक्रावले

Dombivli Fraud Case: डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची लाखोंची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: केडीएमसीच्या तोडक कारवाईला विरोध, पोलिसांशी घातली हुज्जत, टिटवाळ्यातील 'त्या' 5 महिला रडारवर
- Monday May 25, 2026

टिटवाळा येथील बनेली परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) तोडक कारवाईला विरोध केल्याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणमध्ये 'उडता पंजाब'ची दहशत? भरवस्तीत झालेल्या हल्ल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Kalyan News: कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात काही नशेखोर तरुण वारंवार धुमाकूळ घालत असतात.