Amravati Politics
- All
- बातम्या
-
' नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात, आमची कुठेही शाखा नाही' ठाकरेंना उद्देशून एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बंडखोर नेत्या प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Priti Band : विधानसभेनंतर ठाकरे गटातून बडतर्फ; प्रीती बंड शिंदे गटात करणार प्रवेश
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
स्थानिक नेत्यांमुळे गेल्या विधानसभेत माझं तिकीट कापलं गेलं, असा धक्कादायक खुलासाही प्रीती बंड यांनी NDTV मराठीशी बोलताना केला.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari: 'जनता नाही पुढारीच जातीयवादी, आपल्या स्वार्थासाठी...', नितीन गडकरींचे परखड भाष्य
- Saturday March 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Nitin Gadkari Speech Amravati: अमरावतीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकीकडे राज्यात धार्मिक हिंसाचार उफाळला असतानाच गडकरींनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Holi 2025: अनोखी राजकीय धुळवड! बड्या नेत्याने रस्ते रंगवत सरकारला घेरलं; कारण काय?
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
Amravati News: अमरावतीच्या अचलपूर मतदार संघाचे माजी आमदार प्रहारचे नेते बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. आज होळीच्या दिवशीही त्यांनी विविध मागण्यांवरुन सरकारचे लक्ष वेधले
-
marathi.ndtv.com
-
Bacchu Kadu: बच्चू कडूंना सहकार विभागाचा मोठा दणका! आमदारकी गेली आता 'हे' पद ही धोक्यात
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 12 संचालकांनी सहकार विभागाकडे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे विरोधात ही तक्रार दाखल केली.
-
marathi.ndtv.com
-
Yashomati Thakur: 'त्रिशूल वाटपाच्या नावाखाली शस्त्र वाटप' काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
- Saturday January 25, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. त्यांच्याकडे गृह खाते ही आहे. असं असतानाही अमरावतीत हे प्रकार कसे घडतात असा प्रश्न त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांचे जवळचे आमदार मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज! अधिवेशनात फिरकणार नसल्याची घोषणा
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ravi Rana : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 डिसेंबर) झाला. मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवार गटाच्या नेत्याकडून ब्लॅकमेलिंग, 25 लाखांची मागणी, यशोमती ठाकूर यांचे खळबळजनक आरोप
- Sunday November 17, 2024
- Written by Gangappa Pujari
काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून महाविकास आघाडीमध्येच वादंग रंगण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
'ईट का जवाब पत्थर से देंगे,' नवनीत राणा हल्ला प्रकरणावर भाजपा खासदार अनिल बोंडे आक्रमक
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
भाजपच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
-
marathi.ndtv.com
-
नवनीत राणा यांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी नवनीत राणा आणि भाजपने केली आहे. खल्लार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा, माजी आमदार रमेश बुंदिले यांनी ठिय्या आंदोलन केलं.
-
marathi.ndtv.com
-
बच्चू कडूंना मोठा धक्का; हैदराबादला जातो सांगून 'प्रहार'चा उमेदवार थेट काँग्रेसच्या स्टेजवर पोहोचला
- Saturday November 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amravati Politics : मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका बसू नये यासाठी प्रहारच्या सय्यद अब्रार यांना डॉ.सुनील देशमुख यांनी आपल्या बाजूने घेत बच्चू कडूंना मोठा धक्का दिलाय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा
- Tuesday November 12, 2024
- Written by Onkar Arun Danke, Edited by Onkar Arun Danke
Yogi Adityanath Speech : महाराष्ट्राला प्रयोगशाळा होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी या प्रचारसभेत केलं.
-
marathi.ndtv.com
-
'बाजार गुंडांना थारा देणार नाही', भाजपा आमदाराच्या भावाचे रवी राणांच्या विरोधात बंड
- Tuesday October 29, 2024
- Edited by Onkar Arun Danke
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारासंघातील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला अपयश आलं. या मतदारसंघातून रवी राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.