Anil Kumar Pawar
- All
- बातम्या
-
Vasai News : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांना ED कडून अटक, 41 अनधिकृत इमारतींचं प्रकरण भोवलं
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: माजी मनपा आयुक्तांचा नवा कारनामा समोर! ड्रायव्हरच्या 4 मुलांना दिल्या पालिकेत नोकऱ्या
- Sunday August 10, 2025
- Edited by Gangappa Pujari
चारही मुलांना महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधून याला पुष्टी मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar News : पवारांची ईडीकडून 9 तास चौकशी, आज पुन्हा बोलावले
- Tuesday August 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
ED अधिकाऱ्यांना रोखणाऱ्या माजी आयुक्तांची अन् पत्नीची आज चौकशी, पुरावे फ्लश केल्याचा आरोप
- Monday August 4, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
ED ने 29 जुलै रोजी वसई येथील अनिलकुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी 18 ते 19 तासांची छापेमारी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: अबब! घोटाळेबाज माजी मनपा आयुक्ताचे रेटकार्ड आले समोर, कमिशनचे आकडे पाहून डोळे फिरतील
- Friday August 1, 2025
- Written by Rahul Jadhav
सीवेज ट्रीटमेंट प्लांट व डंपिंग ग्राउंडसाठी राखीव जमिनीवर 41 अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara : ED च्या कारवाईत माजी आयुक्त कसे अडकले? काय आहे नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारीतींचं प्रकरण?
- Wednesday July 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Nalasopara : ED नं भूमाफिया बिल्डर आर्किटेक्ट यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि आता थेट माजी आयुक्त यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अनिलकुमार पवारांची 17 जुलैला बदली, 11 दिवसांनी सोडला पदभार; ईडीला अशी लागली टीप
- Wednesday July 30, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अनिलकुमार पवार यांची बदली ठाण्याला करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी मनोजकुमार सूर्यवंशी यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.