Arun Goel
-
{
- All
- बातम्या
'Arun Goel' - 1 News Result(s)
-
इलेक्शन कमिश्नर अरुण गोयल यांचा राजीनामा, अचानक आले, तडकाफडकी गेले !
- Saturday March 9, 2024
- Written by NDTV News Desk
त्याच दरम्यान आज अचानक अरुण गोयल यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांसोबतही कुठले मतभेद असल्याची चर्चा नाही. उलट सत्ताधारी भाजपानं अरुण गोयल यांना निवडणूक आयुक्त करण्यासाठी वजन खर्ची केलेलं होतं असा आरोप झाला होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अरुण गोयल यांनी नेमका राजीनामा का दिला याबाबत कोडं उलगडलेलं नाही.
-
marathi.ndtv.com