Arvind Kejriwal Jail
- All
- बातम्या
-
आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती
- Friday June 21, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Delhi CM Arvind Kejriwal bail - दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजुर झाला असला तरीही तिहारमधून बाहेर येण्याची चिन्हं दिसत नाहीत.
- marathi.ndtv.com
-
केजरीवाल तुरुंगात आंबा, मिठाईवर मारतायेत ताव? शुगर वाढल्यानंतर प्रकरण पुन्हा कोर्टात
- Thursday April 18, 2024
- Written by NDTV News Desk
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढल्याचं समोर आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपलं उत्तर दाखल केलं.
- marathi.ndtv.com
-
अरविंद केजरीवालांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; काय आहे दिल्लीतील मद्य घोटाळा?
- Tuesday April 9, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
दिल्ली सरकारने 2021 मध्ये उत्पादन शुल्क धोरण आणले होते. ज्याअंतर्गत दिल्ली सरकार मद्य व्यवसायातून बाहेर पडली आणि सर्व खासगी कंपन्यांना सोपवण्यात आलं. या नव्या धोरणामुळे मद्य व्यवसायातील माफिया राज संपेल आणि सरकारच्या तिजोरीला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.
- marathi.ndtv.com
-
अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात का? काय आहेत नियम
- Friday March 22, 2024
- NDTV News Desk
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात का? हे समजून घेण्यासाठी NDTV नं नवी दिल्लीतल्या तिहार जेलमधील माजी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.