Ashok Kharat Nashik News
-
{
- All
- बातम्या
-
Ashok Kharat News: 16.5 एकर जमीन आणि आलिशान फार्म हाऊस; अशोक खरातने मरणाची भीती दाखवून बळकावली जमीन, गुन्ह्याचा आकडा 14वर
- Thursday April 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashok Kharat News: भोंदू अशोक खरातवर आता 14वा गुन्हा दाखल झाला आहे. मरणाची भीती दाखवून साडेसोळा एकर जमीन हडपल्याचे वृत्त समोर आले आहे, सविस्तर माहिती वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: गणितात मठ्ठ, भाषांचीही बोंब, भोंदूबाबाचा दहावीची रिझल्ट आला समोर, नावंही बदललं!
- Wednesday March 25, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ashok Kharat case Update: स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात दहावीत गणितात नापास झाला होता. सिन्नरच्या वावी येथील शाळेचा विद्यार्थी असलेल्या खरातने केवळ 35.88 टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Case: अशोक खरातबाबतचे आतापर्यंतचे 10 मोठे खुलासे, पोलिसांसह सारेच चक्रावले
- Monday March 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ashok Kharat News: अशोक खरातबाबत महिलांचे लैंगिक शोषण, अघोरी प्रथा, राजकीय वरदहस्त आणि 200 कोटींचे साम्राज्य अशा अनेक धक्कादायक बाबी या प्रकरणात समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat : आता तर किळसपणाची हद्दच झाली; गर्भवती महिलेसोबत संतापजनक कृत्य, अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा
- Sunday March 22, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
भोंदूबाबा अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat : अशोक खरातचा धक्कादायक प्रताप, आजोळही सोडलं नाही; नाशिकच्या 2 तक्रारींनी प्रकरण पेटणार
- Sunday March 22, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अशोक खरात याच्या कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचारासह त्याच्याविरोधात अनेक आर्थिक अपहाराचे आरोप केले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर
- Saturday March 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ashok Kharat Case Update: अशोक खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान'साठी 31 जुलै 2020 रोजी दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता.