Assembly Elections Manoj Jarange Patil
- All
- बातम्या
-
'मनोज जरांगे बावळट...', लक्ष्मण हाकेंची जहरी टीका, महायुतीकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी
- Monday November 25, 2024
जिथे सभा घेतल्या तिथे भरभरुन मते मिळालीत, अशी टीका करत द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या, विधानपरिषद वगेरे नको, ओबीसी चळवळीला चिल्लर समजू नका,' असा इशाराती त्यांनी यावेळी दिला.
-
marathi.ndtv.com
-
अखेरच्या टप्प्यात मनोज जरांगेंनी डाव टाकला! भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोठी घोषणा
- Saturday November 16, 2024
मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते, छगन भुजबळ यांच्या येवल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना महत्वाचे आवाहनही केले.
-
marathi.ndtv.com
-
जानेवारीपासून देशातील सर्वात मोठे आंदोलन उभारणार, जरांगेंची भाजपवर कडवट टीका
- Thursday November 14, 2024
जरांगे यांनी म्हटले की जर ते दावा करत असतील की हिंदू संकटात आहेत तर मग मराठ्यांचे काय? मराठ्यांच्या मुलांना होणारा त्रास त्यांना दिसत नाही का ?
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगेंचं ठरलं! २५ दिवसानंतर पुन्हा एल्गार, विधानसभेची खास रणनितीही सांगितली; वाचा संपूर्ण मुलाखत
- Thursday November 7, 2024
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांतून माघार का घेतली याचे कारण सांगि्तले तसेच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे संकेत देत पुढील रणनितीही स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?
- Tuesday November 5, 2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे जरांगे यांनी एका रात्रीत येवढा मोठा निर्णय कसा काय घेतला?
-
marathi.ndtv.com
-
'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
- Thursday October 31, 2024
मान कापली तरी आता माघार घेणार नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुपडा साप करणार म्हणजे करणार, आता सोडत नाही असा थेट इशारा सरकारला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगेंचं अखेर ठरलं! किती उमेदवार उभे करणार? केली थेट घोषणा
- Sunday October 20, 2024
आपण उमेदवार उभे केले तर भाजपा वाले खुश होतील. नाही केले तर महाविकास आघाडी वाले खुश होतील असंही ते यावेळी म्हणाले. मात्र ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मैदानात उतरण्याची भूमीका जरांगे यांनी मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जरांगेंनी पत्ते खोलले, हिशोब होणार! 'तू देत नाही तर तुला पाडल्या शिवाय सोडत नाही'
- Sunday October 20, 2024
पण आता वेळ आली आहे. या सरकारची वाट लावणार आहे. आरक्षण तू देत नाही पण तुला पाडल्या शिवाय सोडत नाही.असा इशाराही शेवटी जरांगे यांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
लढणार की पाडणार? जरांगेंचं ठरलं? मोठ्या निर्णयाच्या तयारीत मराठा समाज
- Sunday October 20, 2024
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीला दणका दिला होता. पाडायचे आदेश त्यांनी दिले होते. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्याचा फटका बसला होता.
-
marathi.ndtv.com
-
महायुती-महाविकास आघाडीचा खेळ बिघडणार? या छोट्या पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक
- Thursday October 17, 2024
महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. मात्र काही छोटे पक्ष आहेत जे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींची डोकेदुखी वाढवू शकतात. मनोज जरांगे फॅक्टर, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
मराठा पाडणार की लढणार? मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार? 800 इच्छुकांना बोलावले
- Thursday October 17, 2024
लोकसभेला जरांगे यांनी थेट पाडण्याची भूमीका घेतली होती. त्याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसला होता. शिवाय भाजपचे उमेदवार पाडा असे विधान ही जरांगे यांनी केले होते.