Baramati Lok Sabha Constituency
- All
- बातम्या
-
Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?
- Thursday May 30, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Lok Sabha 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी 61.7 टक्के होती. यावेळी ही आकडेवारी एकूण 59.50 टक्के आहे.
- marathi.ndtv.com
-
बारामतीत सांगता सभेत सुप्रिया सुळे भावुक, अजित पवारांवर साधला निशाणा
- Sunday May 5, 2024
- NDTV
साहेबांनी अनेक वेळा विचारलं होतं की तुला काय पाहिजे. खासदारकी पाहिजे का? तेव्हा नाही म्हणाले. पण आता काय झालं, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना विचारला.
- marathi.ndtv.com
-
वंचितने बारामतीत उमेदवार का दिला नाही? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं?
- Monday April 29, 2024
- NDTV
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी निवडणूक 12 मतदारसंघात दिसत आहे. याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
- marathi.ndtv.com
-
सुनेत्रा पवारांच्या प्रतिज्ञापत्रात चूक?
- Thursday April 18, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील चल-अचल संपत्ती, दागिने, कर्ज, वाहनं आदी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र या प्रतिज्ञापत्रातील आकड्यांमध्ये गोंधळ असल्याचं समोर आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
बारामती कोल्हापूरसह 11 मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभेचा राज्यातल्या तिसरा टप्पा आजपासून (शुक्रवार) सुरू होत आहे. या टप्प्यात बारामती कोल्हापूरसह 11 मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे.