Baramati Malegaon Sugar Factory
- All
- बातम्या
-
Malegaon sugar factory election result 2025: माळेगाव कारखाना निवडणूक, 17 जागांचे निकाल लागले; कोणकोण जिंकले?
- Wednesday June 25, 2025
- NDTV
Malegaon sugar factory election result 2025: बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीचे मतदान मतदान 22 जून रोजी म्हणजेच रविवारी पार पडले होते. 24 जून रोजी म्हणजेच मंगळवारी मतमोजणीला सुरूवात झाली.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Result : अजित पवारांच्या पॅनलची हॅटट्रिक; सुरुवातीच्या निकालात मोठी आघाडी
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sakhar karkhana Election) निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. 24 जून सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election Result: माळेगाव कारखाना निवडणूक: अजित पवार गटाची विजयाकडे वाटचाल, वाचा पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल
- Wednesday June 25, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Malegaon Sahkari Sakhar Karkhana Election Result News: श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election: माळेगाव कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल; अजित पवारांचा दणदणीत विजय
- Tuesday June 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Baramati Malegaon Sugar Factory Election Result: lतावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मधून भालचंद्र देवकाते उमेदवार होते. 101 मतांपैकी अजित पवारांना 91 मते मिळाली तर देवकाते यांना अवघी 10 मते मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : 'मी चांगलं काम करेन की 85 वर्षांचा माणूस?' अजित पवारांनी पुन्हा काढला वयाचा मुद्दा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार यांनी बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला निवडून देण्याचं आवाहन कारखाना सभासदांना केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election: माळेगावचा गुलाल उधळण्यासाठी अजित पवार मैदानात! प्रतिष्ठेच्या लढाईत शरद पवारांची कुणाला साथ?
- Thursday June 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Baramati Malegaon Sugar Factory Election 2025: शरद पवार गटाकडून अजित पवारांना 21 पैकी पवार गटाने 6 जागा मागितल्या असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अजित पवार गटाने त्यांना संधी दिली नसल्याचे दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
सहकार महर्षी विरोधात उपमुख्यमंत्री! अजित पवार सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का लढवतायेत? 6 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!
- Tuesday June 3, 2025
- Edited by NDTV News Desk
अजित पवारांनी या निवडणुकीत ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण अजित पवारांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल? त्याचा उहापोह आपण करणार आहोत.