Baramati Sabha
- All
- बातम्या
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
-
marathi.ndtv.com
-
भुजबळ भाषणाला उभे राहीले, मराठा समाजाने काय केले? दादांच्या बारामतीत काय झाले?
- Sunday July 14, 2024
मंत्री छगन भुजबळ हे भाषणासाठी उभे राहीले. त्यावेळी मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठा समाजाची उपस्थिती होती. भुजबळ भाषणाला उभे राहीले आणि एकच गोंधळ मेळाव्यात पाहायला मिळाला.
-
marathi.ndtv.com
-
'अजित पवारांना बारामती कळलीच नाही', सुप्रिया सुळेंनी सांगितलं विजयाचं रहस्य!
- Thursday June 20, 2024
Supriya Sule Exclusive : 18 वर्ष पालकमंत्री राहिलेल्या अजित पवारांना बारामती कळलीच नाही, असा दावा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय
-
marathi.ndtv.com
-
राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
- Thursday June 13, 2024
सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी
- Tuesday June 4, 2024
Baramati Lok Sabha Elections 2024 Results : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलीय.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?
- Thursday May 30, 2024
Baramati Lok Sabha 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी 61.7 टक्के होती. यावेळी ही आकडेवारी एकूण 59.50 टक्के आहे.
-
marathi.ndtv.com
-
देशभरात तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान; राज्यात दिग्गजांचं भवितव्य पणाला
- Monday May 6, 2024
राज्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात उद्या निवडणूक होत आहे.