Beaten Video Viral
- All
- बातम्या
-
Shocking Video: निरागस विद्यार्थ्यांना असं कोणी मारतं का..शिक्षिकेनं लहान मुलांसोबत काय केलं तुम्हीच बघा!
- Friday November 28, 2025
- Written by Naresh Shende
शिक्षिकेनं शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या सपासप कानशिलात लगावल्या आणि त्यांना छडीनेही मारलं..संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पतीला ट्रेनमध्ये धक्का देत मारहाण केली..मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीनं परप्रांतीय महिलेला धू धू धुतलं! Video होतोय व्हायरल
- Friday October 10, 2025
- Written by Naresh Shende
MNS Leader Vs Non Maharashrian Woman Viral Video : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्ते मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढतात आणि आंदोलनही करतात, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: काय चाललंय पुण्यात? मार्केटजवळ भर ट्रॅफिकमध्ये तरुणीला लाथा-बुक्क्या; 'तो' तरुण कोण? पाहा Video
- Thursday October 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Crime : पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यावर वाहतुकीदरम्यान एका तरुणीला वारंवार लाथा-बुक्क्या मारताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाय बांधले, चिमुकल्याला उलटं टांगलं अन्... मुख्याध्यापिकेची क्रुरता; VIDEO पाहून पालक हादरले!
- Tuesday September 30, 2025
- Written by Gangappa Pujari
ज्ञानाच्या मंदिरात अल्पवयीन मुलांना तालिबान्यांप्रमाणे क्रुर शिक्षा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: माजी सैनिक चंदू चव्हाणला मारहाण, आधी लाथ मारली मग धक्का दिला, Video Viral
- Wednesday July 9, 2025
- Written by Rahul Jadhav
मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यावर आता संबंधीत कर्मचाऱ्यांवर काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : परप्रांतीय तरुणांकडून मराठी तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, ठाण्यातील संतापजनक घटना
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Thane Viral Video: मारहाणीनंतर स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. मराठी तरुणाला परप्रांतीयानी मारले म्हणून रस्त्यावरून येणारी जाणारी मराठी जनता मारहाण झालेल्या मराठी युवकाच्या सोबत उभी राहिली.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बीडमध्ये पुन्हा एकदा अपहरण करुन बेदम मारहाणीची घटना, VIDEO देखील बनवला
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : आप्पा राठोड यांच्या डोक्यात सात टाके पडले असून, अंगावर सर्वत्र मारहाणीचे व्रण उमटले आहेत. आप्पा राठोडांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : लोकलमध्ये दिव्यांग महिलेला मारहाण, Video Viral होताच एका तासामध्ये आरोपीला अटक
- Tuesday May 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
मुंबईतील लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्याच्या वादानंतर एका प्रवाशाने एका महिला प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
-
marathi.ndtv.com
-
गुंडाची पत्रकाराला भररस्त्यात मारहाण, VIDEO व्हायरल
- Friday November 15, 2024
- Written by NDTV News Desk
वीर नारायण शर्मा असं मारहाण झालेल्या पत्रकाराचं नाव आहे. तर भुरा पहलवान असं मारहाण करणाऱ्या गुंडाचं नाव आहे. गोवर्धन परिसरात ही घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपा नगरसेवकाची महिलांनी केली धुलाई, भर बाजारात चोपले ! पाहा Video
- Monday September 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
BJP councillor beaten : भाजपा नगरसेवक अरविंद शर्मा यांची महिलांनी धुलाई केली. शर्मा आणि त्यांच्या समर्थकांवर महिलांशी गैरवर्तन केल्याचा तसंच त्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप आहे.