Beed Election
- All
- बातम्या
-
Beed Election Result 2025: निकालाआधी बीडमध्ये मोठी घडामोड! विद्यमान आमदाराचा भाऊ हद्दपार
- Sunday December 21, 2025
जयसिंह पंडित व पुतण्या पृथ्वीराज पंडित यांच्यासह भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराज पवार यांना गेवराई व बीड तालुक्यांतून 48 तासांसाठी हद्दपार केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Yashashree Munde : मुंडेंच्या तिसऱ्या बहिणीचीही सक्रिय राजकारणात एन्ट्री; बीडच्या वैजनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल
- Saturday July 12, 2025
यशश्री मुंडे यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. पेशाने वकील असलेल्या यशश्री यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरव करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
बीडमधील 6 मतदारसंघात नेमकं काय घडलं? महायुतीने लोकसभेतून कसा घेतला धडा?
- Sunday November 24, 2024
Beed Politics : पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनीच संपूर्ण प्रचार केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजार 224 मतांनी दारुण पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला.
-
marathi.ndtv.com
-
बीड जिल्ह्यातील सहापैकी 5 जागांवर महायुतीचा झेंडा! धनंंजय मुंडेंचा रेकॉर्डब्रेक विजय
- Saturday November 23, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजार 224 मतांनी दारुण पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला आहे. शरद पवार यांनी स्वतः लक्ष देऊनहीं धनंजय मुंडे यांचा झालेला रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवत मुंडेंनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बीडमध्ये राडा! 'वंचित'च्या उमेदवाराला पक्षातील नेत्यांनीच काळं फासलं, बेल्टने फटाकावलं; कारण काय?
- Saturday November 16, 2024
बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळे फासल्याचा तसेच चाबकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
निवडणुकीच्या धामधुमीत अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीत योगदान असलेले महाराज बीड जिल्ह्यात काय करतायत?
- Friday November 8, 2024
गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलंच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचाही बीड जिल्हा केंद्र होता
-
marathi.ndtv.com
-
'तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची..' धोंडे बोलले, स्टेजवरचे पाहत राहिले
- Thursday November 7, 2024
बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या शिट्टी या चिन्हाऐवजी तुतारी वाजवण्याचे आवाहन केल्याचा प्रकार घडला. स्वतःचे निवडणूक चिन्ह विसरल्याने हा सगळा प्रकार झाला
-
marathi.ndtv.com
-
'तुमच्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न झालं नाही आणि हे...', धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला
- Thursday November 7, 2024
परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मला आमदार केलं तर सर्व मुलांचं लग्न लावून देतो, असं आश्वासन दिलं होतं.