Bengaluru Viral News
- All
- बातम्या
-
Trending News: बॅचलर मुलाच्या खोलीत 2 पोरींचा मुक्काम! सकाळी सोसायटीवाले अन् थेट... धक्कादायक प्रकरण
- Friday December 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Bengaluru Society News: आम्हीही फॅमिली इतकाच समान मेंटेन्स खर्च देतो, मात्र आम्हाला अशी का वागणूक दिली जाते? असा सवाल या तरुणांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: कॉर्पोरेट जॉब सोडून रिक्षा का चालवतोय हा व्यक्ती? कहाणी ऐकून डोळ्यातून येतील अश्रू
- Tuesday December 2, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Viral Video: सोशल मीडियावर एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. कॉर्पोरेट जॉब सोडून अखेर त्याच्यावर रिक्षा चालवण्याची वेळ का आली? याची माहिती त्याने व्हिडीओमध्ये दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: कॉर्पोरेटची गुलामी सोडून रिक्षा चालवली..आयुष्यात काय कमावलं? रिक्षावाल्यानं दिला मोलाचा संदेश
- Sunday November 30, 2025
- Written by Naresh Shende
आयुष्यात होणाऱ्या चढ-उतारांना सामोरे जाऊन काही माणसं यशाचं उंच शिखर गाठतात. एका रिक्षावाल्यानंही असंच काहीसं केलं आहे, त्याचा प्रेरणादायी व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच!
- Tuesday November 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Social Buzz: कॅबमध्ये प्रवास करताना अनेकदा प्रवाशांकडून होणारे गैरवर्तन किंवा असभ्य भाषा वापरली जाते. याच अनुभवांना कंटाळून एका कॅब ड्रायव्हरने थेट आपल्या कॅबमध्येच एक 'नियमावली' लावली आहे!
-
marathi.ndtv.com
-
Trending News: 3BHK फ्लॅटसाठी 1 लाख रुपये मागितलं भाडं, घरमालक जोमात भाडेकरू कोमात, म्हणाला लोकांना वेड लागलंय का?
- Saturday November 22, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Trending News: लोकांना घर भाड्याने घेणे फार कठीण होतंय. अशात सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : आरारारारा! चाहत्यांना 'AKON'चं इतकं वेड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सर्वात लोकप्रिय सिंगरची पँटच खेचली
- Sunday November 16, 2025
- Written by Naresh Shende
Akon Video Clip Viral : बंगळुरुत कॉन्सर्ट सुरु असताना चाहत्यांनी प्रसिद्ध गायक एकॉनची पँट खेचली. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
-
marathi.ndtv.com
-
Rapido Rider: "भैया मत करो...", धावत्या बाईकवर महिलेसोबत भयंकर घडलं, VIDEO आला समोर
- Saturday November 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
A Rapido bike taxi rider in Bengaluru has been charged for allegedly misbehaving with a woman passenger during a ride in the city.
-
marathi.ndtv.com
-
Video Viral: डोक्यावर कढई आणि चेहऱ्यावर भलताच कॉन्फिडन्स, हेल्मेट नसल्याने दंड टाळण्यासाठी तरुणाचा जुगाड
- Monday November 3, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Video Viral: वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी एका व्यक्तीने डोक्यावर चक्क कढई ठेवली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Auto Driver: 5 कोटींची 2 घरं, लाखोंचं भाडं, AI स्टार्टअप फाऊंडर… बंगळुरूचा रिक्षावाला Viral
- Monday October 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bengaluru Auto Driver: रिक्षाचालकाने सांगितले की, त्याची 4 ते 5 कोटी रुपये किमतीची दोन घरे आहेत. ही दोन्ही घरे त्याने भाड्याने दिली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Saving Tips :महिन्याला 4,000 पगार, अवघ्या काही वर्षात कर्मचारी झाला कोट्यवधी; सांगितला Saving चा जबरदस्त प्लान
- Wednesday September 3, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दहावी पास कर्मचाऱ्याने २५ वर्षात एक कोटींची बचत केली. जेव्हा बचतीची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली तर लोकांनाही धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stray Dogs Feeding Program: भटक्या कुत्र्यांची मजा होणार, भटक्या कुत्र्यांची मजा होणार, रोज चिकन राईसची मेजवानी मिळणार
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
बंगळुरू महापालिकेच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अर्थातच प्राणीप्रेमी जनतेने, खासकरून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांनी या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video
- Wednesday June 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium Stampede: चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते देखील खूप भयानक आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : महिलेची रिक्षाचालकाला चपलेने मारहाण, काही वेळात मागितली हात जोडून माफी
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
घटनेच्या वेळी, जेव्हा रिक्षाचालकाने महिलेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतापलेल्या महिलेने चप्पल काढून त्याला मारहाण केली, असं रिक्षाचालकाने सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : विराट कोहली RCB च्या कॅप्टनवरच नाराज? मॅच दरम्यान कोचशी झालेली चर्चा Viral
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli : या चर्चेच्या दरम्यान विराट नाराज दिसत आहे. विराट कोहली आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदारवर नाराज आहे, असा अंदाज ही चर्चा पाहून फॅन्स व्यक्त करत आहेत.