Bjp Dispute
- All
- बातम्या
-
Nagpur News : 'आमची शिवसेना भाजपाला विकली'; नागपुरात शिंदेंच्या कार्यकर्त्यांची मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी
- Tuesday December 30, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Onkar Arun Danke
Nagpur Municipal Election 2026: नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी, या जागावाटपावरून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mira Bhayandar मुलीला उमेदवारी नाही, आईला हार्ट अटॅक; भाजपमधील वादाला मिरा भाईंदरमध्ये भावनिक वळण
- Tuesday December 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Mira-Bhayandar BJP Crisis: मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा भूकंप झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar Election: भाजपकडून आयारामांना तिकीट, निष्ठावंतांचा आक्रोश! मंत्री मागच्या दाराने पळाले
- Tuesday December 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
पक्षाकडून आम्हाला न्याय हवा आहे, आमच्या एकनिष्ठतेचे हे फळ मिळाले का? अतुल सावेंनी आमच्यासोबत असे का केले? असा सवाल करत नाराज महिला कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: 'स्वबळावर होऊ द्या!, विधानसभेत एक मावळा भारी पडला, सगळे जुंपले तर भाजपचा सुपडा साफ होईल'
- Wednesday December 24, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Rahul Jadhav
सगळे जुंपले तर तुमचा सुपडा साफ होईल असा इशाराच त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
Thane Election News: ठाण्यात भाजप- शिवसेनेचं जुळेना! जागा वाटपावरुन वादंग; एकत्र लढणार का?
- Saturday December 20, 2025
- Written by Gangappa Pujari
शिवसेनेच्या सिटिंग नगरसेवकाच्या ठिकाणी देखील भाजप पक्षाची ताकद वाढल्याने दोन्ही पक्षांची सीटिंग सीटवर मागणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : आता आठवडी बाजाराची रणधुमाळी! 'बाऊन्सर'च्या आरोपावरून कल्याण-डोंबिवली भाजप-शिवसेनेत संघर्ष
- Wednesday December 10, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan-Dombivli Political Conflict: कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये आता नव्या मुद्यावरुन वाद सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: शिंदेंच्या नेत्याला नजरकैदेत ठेवलं, भाजप प्रदेशाध्यक्षांनी उद्घाटन आटपलं, जोरदार राडा
- Sunday November 30, 2025

कार्यक्रमादरम्यान शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Special Story: मंदिरावरून राजकीय धमासान! हिंदूत्ववादी म्हणवणारे पक्षच आपसात भिडले, प्रकरण काय?
- Sunday October 12, 2025
- Written by Rahul Jadhav
श्याम भवन ही इमारत आणि मंदिराच्या जागेचे मालक मधू शर्मा यांनी देखील या सर्व अफवा असल्याचे सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Devang Dave : मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी, गाडीवर 'आमदार' स्टीकर; भाजपचा 'VIP' कार्यकर्ता अडचणीत
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
भाजपाच्या 'त्या' जिल्हाध्यक्षाची आता खुर्चीवरून हमरीतुमरी
- Wednesday November 6, 2024
- Written by Rahul Jadhav
रामचंदानी यांच्या विधानावरून नुकताच वाद झाल्यानं पुरस्वानी यांनी त्यांना मागच्या रांगेत बसण्यास सांगितलं. मात्र यावरून रामचंदानी यांनी पुरस्वानी यांच्यासोबत वाद घातला.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात महायुतीत भूकंप होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपने युती धर्म पाळावा असे सुनावत त्यांनाच डिवचले आहे.
-
marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंच्याच गडात सेना-भाजप वाद पेटला, थेट खंजीर खूपसण्याची भाषा
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
आता एकनाथ शिंदे याचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याणमध्येच शिंदेंना शह देण्याची रणनिती भाजपने आखल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेते करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत आता रत्नागिरीत वाद, शिंदेंच्या मंत्र्याला भाजप नेता भिडला, थेट सुनावले
- Friday August 23, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं आहे. राज्यातले सरकारहे भाजप शिवसेनेचे आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात माने यांनी सामंत यांना सुनावले आहे.