Bmc School
- All
- बातम्या
-
Mumbai News : महापालिकेचा हलगर्जीपणा; विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी 3 किमीची पायपीट
- Monday August 4, 2025
Mumbai News : स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या मार्गावरून एक बेस्ट बस धावते, पण ती फक्त दुपारीच उपलब्ध असते. त्यामुळे, सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायीच जावे लागते.
-
marathi.ndtv.com
-
BMC Schools: मुंबईत हिंदीला पसंती, मराठी पिछाडीवर; महापालिका शाळांची आकडेवारी आली समोर
- Monday July 21, 2025
Mumbai News : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे, तर मराठी माध्यम शाळांची संख्या जास्त असूनही विद्यार्थीसंख्या कमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC School : मुंबईतल्या मराठी शाळेचं झालं कपड्याचं दुकान, दादरमधील धक्कादायक वास्तव! पाहा Video
- Saturday June 28, 2025
BMC School : राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विषयावर चांगलाच वाद पेटला आहे. मात्र या हिंदी सक्तीच्या बरोबरच मराठी शाळांची मुंबईतील अवस्था काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC School : मुंबई महापालिकेच्या या शाळेतील 700 मुलांचा जीव धोक्यात, विद्यार्थी-पालकांमध्ये भीती
- Tuesday June 17, 2025
स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी शाळेची पाहणी केली. यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर आमदार मुरजी पटेल यांनी ताशेरे ओढले. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आमदार मुरजी पटेल यांनी मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result 2025: मुंबईतले विद्यार्थी हुश्शार... BMCच्या 89 शाळांचा 100 टक्के निकाल
- Tuesday May 13, 2025
मागील वर्षी 90 टक्क्याहून अधिक गुण प्राप्त एकूण 63 विद्यार्थी होते, तर यावर्षी 118 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनच्या उत्थान प्रकल्पामुळे मुंबईतल्या 25000 विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन
- Monday March 10, 2025
अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनने उत्थान या आपल्या सीएसआर प्रकल्पाचा एक भाग म्हणून तिसरा वार्षिक उत्थान उत्सव मुंबईत साजरा केला.