Bribes News
-
{
- All
- बातम्या
-
KDMC News: केडीएमसीमध्ये लाचखोरीची पन्नाशी पूर्ण! 40 हजारांसाठी लिपिकाने स्वाभिमान विकला
- Thursday April 30, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
KDMC Corruption News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून आता या गैरव्यवहाराने चक्क पन्नाशी गाठली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: लाच घेताना उपायुक्त अडकला, आणखी 15 बड्या अधिकाऱ्यांची टीप, मोठं रॅकेट अडकणार?
- Friday April 24, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना ४२ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)रंगेहाथ अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: केडीएमसीच्या 2 महिला कर्मचाऱ्यांचा बारमधील धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल, कल्याणमध्ये खळबळ
- Sunday April 12, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
इराणचा ग्रीन प्लास्टिक मिळत नसल्याने कल्याणमधील काही व्यापारी साधा प्लास्टिक वापरत आहेत.प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर केडीएमसीच्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: नवी मुंबईत ACBचा मोठा दणका; GST विभाग अधिकारी अन् महिला सहाय्यक लाच घेताना जाळ्यात
- Tuesday April 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai News: नवी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत जीएसटी (व्यवसाय कर) अधिकारी आणि त्याच्या महिला साहाय्यकला लाच घेताना रंगेहात पकडले. लाच स्वीकारल्याप्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात खळबळ! प्रांत अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, नेमका कुठे घडला हा प्रकार?
- Friday March 27, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रांत कार्यालयात मोठी कारवाई करण्यात आली असून प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिक ZP मध्ये खळबळ! महिला अधिकारी ACB च्या जाळ्यात, मोठ्या प्रकरणात लाच घेताना रंगेहाथ पकडलं
- Thursday March 19, 2026
- Written by Naresh Shende
नाशिक जिल्हा परिषदेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या एका महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: पैशाची हाव नडली! डहाणूत सरकारी डॉक्टर लाच घेताना ACB च्या जाळ्यात
- Wednesday March 18, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Palghar News : डहाणूतील आंबेसरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सांगळे यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कैद्याला भेटायलाही आता पैसे मोजावे लागणार? कल्याण जेलमध्ये 1500 रुपयांसाठी 2 कर्मचाऱ्यांना दणका !
- Monday March 2, 2026

Kalyan News: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात एका कैद्याची भेट घडवून देण्यासाठी चक्क लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: महिला तलाठी ACBच्या जाळ्यात! तहसील कार्यालयामध्येच रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन्...
- Thursday February 26, 2026
- Written by Gangappa Pujari
तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणीच लाच स्वीकारताना त्यांना अटक झाल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: मुंबईत पोलिसांत खळबळ! PI आणि PSIला लाच घेताना अटक, ACBला केबिनमध्ये सापडलं 6.34 लाख रुपयांचं घबाड
- Friday February 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Crime News: कुरार पोलीस ठाण्याचे सीनिअर पीआय संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्ने यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. झडतीमध्ये केबिनमध्ये सापडले 6.34 लाख रुपये सापडले. एसीबीची मोठी कारवाई, वाचा सविस्तर वृत्त.