Cbse 10 Result 2025
- All
- बातम्या
-
CBSE Result : अदाणी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, NABET नेही थोपटली शाळेची पाठ
- Wednesday May 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
नाबेटने दिलेल्या या प्रशस्तीपत्रकामुळे अदाणी विद्यामंदिरचा नावलौकीक आणखी उंचावला आहे. सोबतच ही शाळा देशातील नामांकीत शाळांच्या यादीत आणखी वरच्या स्थानावर गेली आहे. 2020 साली हाच मान मिळवणारी देशातील पहिली पहिली निशुल्क शाळा ठरली होती. या शाळेच्या अल्विना रॉय आणि जय बावस्कर यांनी अनुक्रमे ह्युमॅनिटीज आणि सायन्स या 97.60 टक्के मार्क मिळवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CBSE 12th Result 2025 : महाराष्ट्र बोर्डानंतर CBSE 12 वीचा निकाल जाहीर, पुणे विभागातील 90.93% विद्यार्थी उत्तीर्ण
- Tuesday May 13, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
CBSE Board 12th Result : सीबीएसई बारावीच्या परीक्षेत 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, जे गेल्या वर्षीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीपेक्षा काहीसे जास्त आहे.