Cm Devendra Fadnavis On Maharashtra Politics
- All
- बातम्या
-
NDTV Marathi Manch Conclave: ठाकरे बंधुंचे मनोमिलन, पवार काका-पुतणे एकत्र येणार का? CM फडणवीसांनी थेट सांगितलं!
- Wednesday April 23, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Manch Conclave LIVE Updates: देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात विरोधकांना राजकारणात स्पेसच ठेवणार नाही.. असे विधान केले. एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: शरद पवार- उद्धव ठाकरेंचे वर्णन कसे कराल? जयंत पाटलांचा प्रश्न; फडणवीसांकडून एका वाक्यात 'करेक्ट कार्यक्रम'
- Wednesday March 19, 2025
- Written by Gangappa Pujari
CM Devendra Fadnavis On Sharad Pawar Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांची शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : 'आहे का हिंमत...', कमरेवर हात, विरोधकांकडे बोट; CM फडणवीसांचा रुद्रावतार
- Wednesday March 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलंय त्याचा निषेध करणार का? ' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा
- Tuesday February 18, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis on Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी येणारे विषय हे बैठकीपूर्वी सार्वजनिक केले जातात. माध्यमांवर चर्चा केली जाते याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पराभव दिसत असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग' फडणवीसांनी दिलं आरोपांना चोख उत्तर
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
ग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde : 'तुम्ही बाहुबली आणि मी शिवगामी....', फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंची जोरदार फटकेबाजी
- Wednesday February 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pankaja Munde on Devendra Fadnavis : सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश धस तसंच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत 'या' गोष्टीमुळे महायुतीचा पराभव, फडणवीसांची पहिल्यांदाच कबुली
- Friday January 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Interview : लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कबुली दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
मिटकरी यांनी पुन्हा एकदा धस यांना लक्ष्य केले आहे. परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही मिटकरी यांनी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: CM फडणवीसांनी शब्द दिला.. मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं
- Monday December 23, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी दर्शवली आहे. अशातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे विधान केले.
-
marathi.ndtv.com
-
'दादा मुख्यमंत्री झाले तर...', छगन भुजबळ मनातलं बोलले; काय केला दावा?
- Thursday November 28, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पैकी मुख्यमंत्री कोणाचा होणार? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. अशातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महत्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'गेल्या वेळी त्याग केला, यंदा...', मुख्यमंत्रीपदाबाबत नवनीत राणांचं मोठं वक्तव्य
- Thursday November 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Navneet Rana on Future CM : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यानंतरही अजून मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर झालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
देवाभाऊ, मुंब्र्यामध्ये पहिल्यांदा जा... उद्धव ठाकरेचं फडणवीसांना उत्तर, CM शिंदेंचंही घेतलं नाव
- Wednesday November 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Uddhav Thackeray Speech : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर....' गिरीश महाजनांनी सांगितलं एकच नाव
- Tuesday September 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
Girish Mahajan on CM Post : भारतीय जनता पार्टीचे नेते तसंच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलं आहे.