Cyber Crime Cases
- All
- बातम्या
-
Yavatmal News : दीड हजार लोकवस्तीच्या गावात 27 हजार जन्म; यवतमाळमधील 'त्या' ग्रामपंचायतीत नक्की घडतंय काय?
- Thursday December 18, 2025
Fake Birth Registration Case : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील शेंदुरसणी या छोट्याशा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारा प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Cyber Fraud: आरोही मिश्राची मैत्री पडली महागात, तब्बल 56 लाखांना लुटलं, नवी मुंबईत खळबळ
- Saturday December 6, 2025
सुरुवातीला इंग्लिश संभाषण, हाय-प्रोफाईल भाषा शैली, आर्थिक तज्ज्ञ असल्याचा आव आणून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.
-
marathi.ndtv.com
-
पुणे, सोलापूर का नागपूर ? तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड करणारे आरोपी कुठले आहेत माहिती आहे का?
- Friday November 28, 2025
ऑनलाईन फसवणूक करून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठी मोहिम राबवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी राज्यभरातून 13 जणांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: नोकरी शोधत असाल तर सावधान! 21 राज्यात 21 कोटींची लूट; चीनमधून भयंकर प्लॅनिंग; प्रकरण काय?
- Tuesday November 11, 2025
Nagpur Cyber Fraud: 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजी, हवाला आणि मनी लाँड्रिंगसाठी केला, असा पोलिसांचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: अश्लील फोटो, व्हिडिओ.. ब्लॅकमेलिंग अन् फसवणूक, मुंबईतील व्यक्तीचे तब्बल 'इतके' लाख लुटले
- Saturday November 8, 2025
त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून, ते त्याच्या पत्नी, नातेवाईक, मित्र आणि ग्राहकांना पाठवण्याची धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: सायबर फसवणुकीचा विचित्र प्रकार; 'i' ऐवजी '1' वापरून कंपनीला 30 लाखांचा गंडा
- Saturday November 8, 2025
या फसवणुकीची सुरुवात 19 ऑगस्ट 2025 रोजी झाली. मुंबईतील कंपनीचे व्यवस्थापक आणि वित्त प्रमुखांना एक ईमेल प्राप्त झाला. हा ईमेल अमेरिकेच्या 'एअर सेव्हन सीज' कंपनीकडून आल्याचा भास झाला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: 83 कोटींच्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश,12 जणांना अटक, कोण आहे मुख्य सूत्रधार? डोंबिवलीतही...
- Thursday November 6, 2025
Navi Mumbai Crime News Today : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: कोड- DM-592, उत्तर- जय हिंद! स्वतःच्याच घरात 70 दिवस कैद, दांपत्याने 68 लाख कसे गमावले?
- Saturday September 13, 2025
Cyber Fraud: व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलद्वारे पीडित जोडप्याला इतके मानसिक त्रास देण्यात आला की ते संपूर्ण ७० दिवस 'डिजिटल अटक'मध्ये राहिले.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Crime: झोपेच्या गोळ्यांच्या शोधात गेले 77 लाख रुपये, निवृत्त शिक्षिकेला कसं फसवलं?
- Monday July 28, 2025
बनावट एनसीबी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या नीरू यांना आरोपीने बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी काही रक्कम ट्रान्सफर करण्याचा किंवा अटक वॉरंटला सामोरे जाण्याचा पर्याय दिला.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!
- Saturday July 19, 2025
West Bengal Digital Arrest Scam Case: आतापर्यंत देशभरातील 108 लोकांची एकूण 100 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या सर्वांवर देशाच्या इतर भागातही खटला चालवता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
E-zero FIR: सायबर चोरट्यांची खैर नाही! केंद्र सरकारचे मोठे पाऊल; काय आहे ई-झिरो एफआयआर?
- Tuesday May 20, 2025
What is E Zero FIR System: जास्त रकमेच्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी आपोआप एफआयआरमध्ये रूपांतरित होतील. ही योजना लवकरच देशभरात राबविली जाईल.