Delhi Blast Update
- All
- बातम्या
-
Delhi Blast: अफगाणिस्तानमध्ये BF तर भाऊ पाकिस्तानात! 'या' महिलेकडे सापडले 'पाकिस्तानी आर्मी'अधिकाऱ्यांचे नंबर
- Thursday November 27, 2025
छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेल्या बोगस आयएएस अधिकाऱ्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना तपासादरम्यान, एका महिलेकडे 10 आंतरराष्ट्रीय फोन नंबर मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Blast: 'या' अभिनेत्रीने दिल्ली स्फोटात गमावली सर्वात जवळची मैत्रिण, म्हणाली, "मागच्या आठवड्यातच तिने.."
- Wednesday November 12, 2025
Delhi Bomb Blast Shocking Story: ‘पटेल की पंजाबी शादी’, ‘प्रयाणम’ आणि अशा इतर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री पायल घोषने शाळेतील मैत्रिणीला गमावलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Blast: दिल्ली स्फोटाचा गुंता मराठी अधिकारी सोडवणार, NIA च्या स्पेशल टीमचे प्रमुख विजय साखरे कोण आहेत?
- Wednesday November 12, 2025
Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या NIA च्या विशेष पथकाचं नेतृत्व मराठी आयपीएस अधिकारी विजय साखरे (Vijay Sakhare) यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Blast Update: डॉ. शाहीनाचं महाराष्ट्र कनेक्शन? सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
- Wednesday November 12, 2025
डॉ. शाहीनचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय तपासामध्ये पुढे येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असून, दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Blast VIDEO: किंकाळ्या, पळापळ, भीतीचं वातावरण... स्फोटानंतरचं भयानक CCTV footage
- Tuesday November 11, 2025
Delhi Blast Update: स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची i20 कार स्फोटापूर्वी तीन तासांहून अधिक काळ सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग लॉटमध्ये उभी असल्याचे फुटेजमध्ये दिसले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Red Fort Blast Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर पार्ट 2' ची तयारी? स्फोटानंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी
- Tuesday November 11, 2025
Delhi Red Fort Car Blast Latest Update: राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट, तपास यंत्रणा अलर्ट| वाचा लाईव्ह अपडेट्स
-
marathi.ndtv.com
-
Delhi Blast: "माझा भाऊ..माझा भाऊ...", लाल किल्ल्याजवळ कसा झाला स्फोट? प्रत्यक्षदर्शीनं रडत रडत सगळंच सांगितलं
- Monday November 10, 2025
स्फोट झाल्यानंतर एक तरुण जोरजोरात ओरडला आणि पळत गेला. "माझा भाऊ..माझा भाऊ..", अशी हाक तो प्रत्यक्षदर्शी मारत होता.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Blast : सकाळी 3000 किलो स्फोटके आणि संध्याकाळी दिल्लीत स्फोट! काय आहे फरिदाबाद लिंक?
- Monday November 10, 2025
Delhi Blast News : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट आणि फरीदाबादमध्ये पकडलेल्या या प्रचंड स्फोटक साठ्यामुळे, तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून दोन्ही घटनांच्या संभाव्य संबंधाचा कसून तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीत स्फोटांची मालिका...कधी अन् कुठे झाले होते भीषण स्फोट? लाल किल्लाही हादरला होता, वाचा A To Z माहिती
- Monday November 10, 2025
Delhi Blast latest Update : राजधानी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, कारजवळ असलेल्या अनेक गाड्यांना आग लागली.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Blast : शक्तीशाली स्फोटानं लाल किल्ला हादरला! 'दहशतवादी अँगल'ची शक्यता? वाचा 10 मोठे मुद्दे
- Monday November 10, 2025
Delhi Red Fort Blast: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) सोमवारी सायंकाळी एक शक्तिशाली स्फोट (Powerful Blast) झाला, ज्यामुळे जुनी दिल्ली (Old Delhi) अक्षरशः हादरली.