Dhananjay Munde Case
- All
- बातम्या
-
Dhananjay Munde ... त्याशिवाय 2 मुलांना जन्म शक्य नाही! धनंजय मुंडेंना कोर्टाचा पुन्हा धक्का
- Wednesday April 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dhananjay Munde vs Karuna Sharma : 'धनंजय मुंडे यांच्या आपण पहिल्या पत्नी असून त्यामुळे आपल्याला पोटगी द्यावी' अशी याचिका करुणा शर्मा यांनी दाखल केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Karuna Sharma : 'मला प्रेमात पाडण्यासाठी 20 कोटींची ऑफर, मुलीला उचलून...' करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
- Saturday April 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Karuna Sharma vs Dhananjay Munde Case : जेव्हा धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल तेव्हा माझा मोठा विजय असेल, असंही करुणा शर्मा यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
'मी धनंजय मुंडे स्वीकार करतो की...' करुणा शर्मा यांनी सादर केला लग्नाचा सर्वात मोठा पुरावा
- Saturday April 5, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
Karuna Sharma vs Dhananjay Munde Case : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादावर मुंबईच्या माझगाव कोर्टात सुनावणी झाली.
-
marathi.ndtv.com
-
Karuna Munde: करुणा मुंडे आपल्याच वकीलावर भडकल्या, कोर्टाच्या बाहेर काय घडलं?
- Saturday March 29, 2025
- Written by Rahul Jadhav
शिवाय करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. ती स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहे. असा दावाही यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकीलाने कोर्टात केला.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case: 'जगमित्र' कार्यालयातून खंडणीचा फोन.. धनंजय मुंडेंविरोधात सर्वात मोठा पुरावा सापडला?
- Saturday March 8, 2025
- Written by Gangappa Pujari
Santosh Deshmukh Murder Case: 8 ऑक्टोबर रोजी वाल्मिक कराडने जगमित्र कार्यालयामध्येच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचे यामध्ये म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resignation : राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी
- Tuesday March 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Dhananjay Munde Resignation news : महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी 4 मार्च 2025 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो (Santosh Deshmukh Murder Photo)सोमवारी जगासमोर आले होते. या फोटोंनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी भाजपमधील नेत्यांसह विरोधक अधिकच आक्रमक झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Political news : देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात
- Tuesday March 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Murder case : संतोष देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde : 'धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता'; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
- Tuesday March 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Pankaja Munde on Santosh Deshmukh murder case : हा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा होता, पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resign : धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची 2 कारणे दिली, एक कारण ऐकून दमानियांचा संताप
- Tuesday March 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhananjay Munde Reaction after Resign : वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं एक कारण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde Resign : मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा
- Tuesday March 4, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Murder Case : अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Pawar : 'मुख्यमंत्री काय भज्या तळायला आहेत का?' 'ते' फोटो पाहून रोहित पवारांचा राग अनावर
- Tuesday March 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन बंद पाडू अशा शब्दात रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder case : "धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा नको, कलम 302 लावून जेलमध्ये टाका" : मनोज जरांगे
- Tuesday March 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange on Dhananjay Munde : खंडणी मागितली, खून केल्याची त्यांना माहिती होती. धनंजय मुंडेंवर कलम 302 नुसार कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde resignation : आताची सर्वात मोठी बातमी; धनंजय मुंडेंनी काल रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवला
- Tuesday March 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?
- Tuesday March 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.